+918048047911
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

लहान मुलांमध्ये रात्री अंथरूण ओले करणे / झोपेत लघवी होणे ही सामान्य आहे आणि 👉 ही मुलांची चूक नाही. 💙 पालकांनी काय करावे: * मुलाला समजून घ्या व धीर द्या * ओरडू नका किंवा शिक्षा देऊ नका * ठराविक वेळेला लघवीची सवय लावा * झोपण्याआधी पाणी कमी द्या * बद्धकोष्ठता असल्यास आधी उपचार करा 👩⚕️ ५ वर्षांनंतरही समस्या कायम असल्यास किंवा दिवसा लघवीची अडचण असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 👩⚕️ Dr Ankita Khairkar MBBS | DCH | PGDDN – Pediatrician 📍 Vedantaa Multispeciality Clinic, Old Panvel 📞 7977908975 #PositiveParenting #बालआरोग्य #पालकांसाठी #Pediatrician #PanvelPediatrician #OldPanvel #NaviMumbai #VedantaaMultispecialityClinic