+918048047911
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

HPV लस – गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणाची सुरुवात 💉 HPV (Human Papilloma Virus) मुळे होणाऱ्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी लस म्हणजे HPV Vaccine. 👧🧒 योग्य वय: ✔️ 9–14 वर्षे (सर्वोत्तम परिणाम) (मुले व मुली) ✔️ 26 वर्षांपर्यंत देता येते 🛡️ संरक्षण देते: * गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर * घसा व तोंडाचा कॅन्सर * जननेंद्रियावरील वॉर्ट्स ✅ सुरक्षित ✅ प्रभावी ✅ भविष्यासाठी संरक्षण 📍 आजच आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. 👩⚕️ Dr Ankita Khairkar MBBS | DCH | PGDDN – Pediatrician 📍 Vedantaa Multispeciality Clinic, Old Panvel 📞 7977908975 #HPVVaccine#कॅन्सरप्रतिबंध #लसीकरण#Vaccination #HealthyChildren#cancerprevention#cervicalcancervaccine#cancervaccine#vaccineforboys#vaccineforgirls#